S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनमोहन सिंगांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा मोदींना सवाल, म्हणाले...
  • VIDEO : मनमोहन सिंगांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा मोदींना सवाल, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 10:37 PM IST | Updated On: Apr 15, 2019 10:38 PM IST

    15 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापुरात विराट सभा पार पडली. यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तरं देण्याचं थेट आव्हान केलं. मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शस्त्र कुठून आली याबद्दल जाब विचारत होते. मग आता पुलवामा हल्ल्यात आरडीएक्स कुठून आलं असा सवाल राज यांनी मोदींना केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close