• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमोल यादव यांच्या विमानाचं काय झालं? राज ठाकरे बरसले
  • VIDEO : अमोल यादव यांच्या विमानाचं काय झालं? राज ठाकरे बरसले

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 11:16 PM IST | Updated On: Apr 19, 2019 11:21 PM IST

    19 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाडच्या सभेत सरकारच्या मेक इन इंडियाच्या योजनेवर टीका केली. स्वदेशी विमान निर्मितीचं स्वप्नं पाहाणाऱ्या अमोल यादव यांना लालफितीचा फटका बसला. त्यांची व्यथा न्यूज18 लोकमतनं दाखवली होती. राज ठाकरेंनी या बातमीचा दाखला देत सरकारवर टीकेची झोड उठवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading