• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एअर स्ट्राईकचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतला - मोदी
  • VIDEO : एअर स्ट्राईकचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतला - मोदी

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 06:58 PM IST | Updated On: Apr 9, 2019 06:59 PM IST

    09 एप्रिल : बालाकोटमध्ये दहशतवादी तळावर हल्ला केल्याचे पुरावे भारताकडे आहेत का ? असं त्यांना विचारण्यात आलं. योग्य वेळ आली की हे पुरावे देशासमोर ठेवणार का ? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. पंतप्रधान मोदींनी याला थेट उत्तर दिलं. पाकिस्तानसोबतच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी