• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नागपुरात 20 बसची तोडफोड, पुण्यात 3 शिवशाही बस जळून खाक
  • VIDEO : नागपुरात 20 बसची तोडफोड, पुण्यात 3 शिवशाही बस जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 11:49 AM IST | Updated On: Mar 20, 2019 04:19 PM IST

    पुण्यातील शिंदेवाडी गॅरेजमध्ये 3 बस जळून खाक झाल्या असून इतर बसला लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दहा ते बारा गुंडांनी ही धंतोली इथं तोडफोड केली आहे. बस डेपोत जाऊन बसच्या काचा फोडल्या. तसेच सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close