News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र पाटील काय म्हणाले...
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र पाटील काय म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 08:13 PM IST | Updated On: Mar 22, 2019 08:15 PM IST

    22 मार्च : सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विरूद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण, साताऱ्यासाठी युतीकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र पाटील यांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. येत्या रविवारी म्हणजेच 24 तारखेच्या कोल्हापुरातील युतीच्या महासभेत नरेंद्र पाटील शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहे. याचवेळी त्यांच्या साताऱ्यातील उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी