• अभिनंदन यांचा जवानांसोबतचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 08:53 PM IST | Updated On: May 4, 2019 09:52 PM IST

    जम्मू-काश्मीर, 04 मे : विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही जवान हे अभिनंदन यांच्यासोबत फोटो काढत आहे. मी हा फोटो तुमच्यासोबत यासाठी काढला की, तुमच्या कुटुंबीयांना मी भेट शकलू नाही म्हणून फोटो काढले, असं उत्तरही अभिनंदन यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading