• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुलवामाचा घेतला बदला, CRPF जवानांनी असा केला जल्लोष
  • VIDEO : पुलवामाचा घेतला बदला, CRPF जवानांनी असा केला जल्लोष

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 09:05 PM IST | Updated On: Feb 26, 2019 09:07 PM IST

    26 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. आज वायू दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचा अड्डा उद्ध्वस्त केला. CRPF जवानांनी 'यह देश वीर जवानो का' गाणं म्हणून आनंद साजरा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी