• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बकरा चोरणे तरुणांना पडले महागात, संतप्त जमावाने मोडलं कंबरडं!
  • VIDEO : बकरा चोरणे तरुणांना पडले महागात, संतप्त जमावाने मोडलं कंबरडं!

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 07:00 PM IST | Updated On: Jul 18, 2019 07:03 PM IST

    नीमच, 18 जुलै : जमाव एकदा का भडकला तर काय करेल याचा नेम नाही. अशाच एका जमावाच्या तावडीत बकरा चोर सापडले. संतप्त जमावाने या तरुणांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड करून पेटवून दिली. पोलिसांनी बकरा चोरणाऱ्या ३ तरुणाना ताब्यात घेतलं आहे. तर 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. ही घटना नीमच इथं घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी