• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणतोय, 'मी आमदार होणार हे ज्योतिषानंच सांगितलं'
  • VIDEO : राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणतोय, 'मी आमदार होणार हे ज्योतिषानंच सांगितलं'

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 06:19 PM IST | Updated On: Oct 9, 2019 06:23 PM IST

    सोलापूर, 09 ऑक्टोबर : राफेल विमानाला लिंबू आणि नारळ वाहिल्यावरून सरकारवर टीका होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निवडून येण्याबद्दल अजब दावाच केला आहे. आपण आमदार होणार असं ज्योतिषानं सांगितलं असल्याचं राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी भरसभेत जाहीर करून टाकलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी