• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवारांचं चंद्रकांत पाटलांना जशास तसे उत्तर, दिले हे थेट आव्हान
  • VIDEO : अजित पवारांचं चंद्रकांत पाटलांना जशास तसे उत्तर, दिले हे थेट आव्हान

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 04:22 PM IST | Updated On: Jul 20, 2019 06:26 PM IST

    पुणे, 19 जुलै : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागील दोन दिवसात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदाराबद्दल गौप्यस्फोट केला होता. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. तसंच वर्षा'वरचं सीसीटीव्ही फुटेज तपासून बघा, मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांची नावं जाहीर करा असे थेट आव्हानच अजित पवारांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी