• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'वंचित फॅक्टर'मुळे औरंगाबादेत लोकसभेचं गणित बिघडणार का?
  • VIDEO : 'वंचित फॅक्टर'मुळे औरंगाबादेत लोकसभेचं गणित बिघडणार का?

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 05:53 PM IST | Updated On: May 4, 2019 06:03 PM IST

    सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद, 03 मे : राज्यातलं लोकसभेचं मतदान संपून आता प्रतिक्षा आहे ती निकालाची पण या निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिला तो प्रकाश आंबेडकरांचा वंचित फॅक्टर. किंबहुना याच वंचित फॅक्टरमुळे अनेकांची विजयाच गणितंही बिघडू शकतात. औरंगाबादेत तर वंचित बहुजन आघाडी विजयी झाल्यास अनेकांना आश्चर्य वाटणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी