• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरे बाहेर आल्यानंतर शर्मिला यांची पहिली प्रतिक्रिया, उर्वशीही झाली भावूक
  • VIDEO : राज ठाकरे बाहेर आल्यानंतर शर्मिला यांची पहिली प्रतिक्रिया, उर्वशीही झाली भावूक

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 08:46 PM IST | Updated On: Aug 22, 2019 08:46 PM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : कोहिनूर मिल प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली. संध्याकाळी 8 वाजेच्याच सुमारास राज बाहेर आले. राज यांच्या पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी आणि मुलगा अमित हजर होता. यावेळी उर्वशी भावूक झाल्या होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी