News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विखे पाटील भाजपात जाणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...
  • VIDEO : विखे पाटील भाजपात जाणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Apr 8, 2019 09:18 PM IST | Updated On: Apr 8, 2019 09:18 PM IST

    08 एप्रिल : काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. नगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महासभेत विखे भाजपात प्रवेश करतील, अशा शक्यता आहे. परंतु, याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी कोणतीही चर्चा नसल्याचं फेटाळून लावलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी