• VIDEO : युती होणार की नाही? उद्धव ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 04:46 PM IST | Updated On: Sep 20, 2019 04:46 PM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर : युतीची घोषणा एक दोन दिवसांत करू, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. युतीच्या प्रश्नांवर गोंधळण्यासारखं काही नाही, युतीवर व्यवस्थित चर्चा झाली असून फॉर्म्युला ठरला आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी