S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थ पवार जिंकणार की हरणार? रोहित म्हणतात...
  • VIDEO : पार्थ पवार जिंकणार की हरणार? रोहित म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 08:03 PM IST | Updated On: May 20, 2019 08:03 PM IST

    मुंबई, 20 मे : मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आपलं नशीब आजमावून पाहतोय. परंतु, न्यूज 18 आणि IPSOS या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये पार्थला पराभवाला सामोरं जावं लागणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पार्थच्या पराभवाचा मुद्दा रोहित पवार यांनी खोडून काढला आहे. पार्थ हा चांगल्या मतांनी विजयी होईल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close