• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थ पवार जिंकतील का? नवनीत राणा म्हणाल्या...
  • VIDEO : पार्थ पवार जिंकतील का? नवनीत राणा म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 05:07 PM IST | Updated On: Apr 27, 2019 05:07 PM IST

    लोणावळा, 27 एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार ह्यांच्या प्रचारासाठी आज लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी रोड शो घेतला. या रॅलीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी