• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनसे निवडणूक लढवणार की नाही? बाळा नांदगावकर म्हणतात...
  • VIDEO : मनसे निवडणूक लढवणार की नाही? बाळा नांदगावकर म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 06:02 PM IST | Updated On: Sep 13, 2019 06:08 PM IST

    मुंबई, 13 सप्टेंबर : मनसेनं निवडणूक लढवायची की नाही याबद्दल अजून पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झालेलं नाही. आजच्या बैठकीतही काहीजणांचा सूर निवडणूक लढवण्याच्या बाजूनं होता तर काहीजणांचा विरोधी होता. याबाबत राज ठाकरेच काही दिवसांत स्पष्ट करतील, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading