• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'त्या' बैठकीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
  • VIDEO : 'त्या' बैठकीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 07:57 PM IST | Updated On: Nov 5, 2019 08:01 PM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर : भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सेनेकडून कोणत्याही चर्चेचा प्रस्ताव आला नाही, ते बोलायला तयार नाही असा दावा केला. यावर सेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट सवाल विचारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी