• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवार का रागावले? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : पवार का रागावले? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 04:30 PM IST | Updated On: Aug 31, 2019 04:32 PM IST

    नवी मुंबई, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिर्डीतील पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसंच वंशाच्या दिव्यांपेक्षा मुली बऱ्या असतात. मुली वडिलांना झुकायला लावत नाहीत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी