S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद
  • VIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद

    Published On: Apr 20, 2019 08:14 PM IST | Updated On: Apr 20, 2019 08:14 PM IST

    पुणे, 20 एप्रिल : स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवणाऱ्या पुण्यात जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटत नसेल तर आम्ही कुणाला का मतदान करावं असा सवाल एका महिलेनं भाजपचे उमेदवार गिरीश बापटांना विचारला. बापटांनी आज एका सोसायटीत छोटेखानी सभा घेतली आणि तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पारशी समाजातील महिलेनं बापटांना हा प्रश्न विचारून निरुत्तर केलं. मात्र, यावर परतीच्या पावसाचं आणि उजनीला पाणी सोडणार असल्याचं बापटांनी सांगितलं आणि स्थानिकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close