Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोण जिंकणार? पूनम महाजन आणि प्रिया दत्त म्हणाल्या...
  • VIDEO : कोण जिंकणार? पूनम महाजन आणि प्रिया दत्त म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 08:54 PM IST | Updated On: Apr 29, 2019 08:54 PM IST

    मुंबई, 29 एप्रिल : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पुनम महाजन आणि महाआघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचे त्यांनी आभार मानले आणि आपणच निवडून येणार असा दावा दोन्ही नेत्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी