• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात प्रदेशाध्यक्ष कोण? दानवेंनी सांगितला पक्षातला नियम
  • VIDEO : राज्यात प्रदेशाध्यक्ष कोण? दानवेंनी सांगितला पक्षातला नियम

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 05:34 PM IST | Updated On: May 31, 2019 05:34 PM IST

    नवी दिल्ली, 31 मे : रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने आता त्यांच्या जागी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण या बाबत चर्चा आहे. दानवे केंद्रात मंत्री झाल्यानं आणि एक व्यक्ती एक पद हा भाजपमध्ये नियम असल्यानं प्रदेश भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार हे निश्चित मानलं जातं आहे. मुंडे, महाजन यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दानवे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नेमताना पुन्हा मराठा चेहराच दिला जाईल का या बाबत उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी