• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोल्हेंची मराठीतून तर उदयनराजेंची इंग्रजीत, कुणी कोणत्या भाषेतून घेतली शपथ?
  • VIDEO : कोल्हेंची मराठीतून तर उदयनराजेंची इंग्रजीत, कुणी कोणत्या भाषेतून घेतली शपथ?

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 10:10 PM IST | Updated On: Jun 18, 2019 09:06 AM IST

    नवी दिल्ली, 17 जून : सोमवारी लोकसभेत महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. शिवसेनेच्या विनायक राऊतांनी मराठीत शपथ घेतली तर सुप्रिया सुळेंनी हिंदीत शपथ घेतली. मात्र त्यांच्याचं पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी मराठीत शपथ घेतली. तर उदयनराजेंनी इंग्रजीत शपथ घेतली. गिरीश बापट यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी