• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर
  • VIDEO : अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 11:44 PM IST | Updated On: Sep 28, 2019 11:44 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : घटनस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. मुंबईत धनंजय मुडेंच्या निवासस्थानी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांसह जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते हजर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी