• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जेव्हा अजितदादा 12 कोटींच्या रेड्याचा किस्सा सांगता
  • VIDEO : जेव्हा अजितदादा 12 कोटींच्या रेड्याचा किस्सा सांगता

    News18 Lokmat | Published On: Jan 30, 2019 11:09 PM IST | Updated On: Jan 30, 2019 11:09 PM IST

    30 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भाषण म्हटल्यावर तुफान टोलेबाजी पाहण्यास मिळते. अशाच एका सभेत अजित पवारांनी बारा कोटी रुपयांच्या रेड्याबद्दल धम्माल किस्सा सांगितला. 'मी कोल्हापूरला गेलो होतो, तेव्हा एका प्रदर्शन रेडा पाहिला. केवढ्याचा 12 कोटींचा, बारा कोटी रुपयांचा रेडा..दिवसा ढवळ्या सांगतोय. नाही तर म्हणताल, काय आज टाकून आलाय का? असं अजितदादांनी सांगता एकच हश्या पिकली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading