S M L
  • VIDEO :...जेव्हा अजितदादांचा मोबाईल हरवतो

    Published On: Mar 15, 2019 06:46 PM IST | Updated On: Mar 15, 2019 06:50 PM IST

    15 मार्च : जेवताना असो की झोपताना असो, मोबाईल हा जवळ पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण जर मोबाईल अचानक कुठे हरवला तर चांगलीच त्रेधातिरपीट उडते. असाच किस्सा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत घडला. भरसभेत भाषण करताना अजित पवारांना मोबाईलची आठवण होते, आधी ते खिश्यात पाहता नंतर ते कार्यकर्त्याला शोधण्यासाठी सांगता. काही वेळानंतर अजितदादांनाच मोबाईल हा त्यांच्याच समोर ठेवला असल्याचं लक्षात येतं. माणूस कसा भांबावतो, अशी मिश्किल टिप्पणीही पवारांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close