S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : इंदिराजींसारखं दिसण्यासाठी प्रियांकांनी सर्जरी केल्याची सोशल मीडियावर चर्चा
  • VIDEO : इंदिराजींसारखं दिसण्यासाठी प्रियांकांनी सर्जरी केल्याची सोशल मीडियावर चर्चा

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 05:29 PM IST | Updated On: Feb 10, 2019 05:30 PM IST

    प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे त्यांच्याकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी म्हणून पाहिलं जात असताना प्रियांका गांधींनी इंदिराजींसारखं दिसण्यासाठी सर्जरी केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. इंदिरा गांधींच्या नाकाची सर्जरी झाली होती असंही म्हटलं जातं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close