• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं? UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं? UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 06:17 PM IST | Updated On: Jun 1, 2019 06:17 PM IST

    मुंबई, 01 जून : लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यासाठी राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी