• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात
  • VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 07:14 AM IST | Updated On: Nov 9, 2019 07:17 AM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर : सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर शनिवारी सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे. शनिवारी सकाळी 10:30 वाजता अयोध्या बाबरी प्रकरणावर सुनावणीला सुरूवात होणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने देशभरात अलर्टही जारी केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असं आवाहन सामाजिक नेते आणि सर्वच धर्मांच्या धर्मगुरूंनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading