• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि राज्यात कधी लागू झाली?
  • VIDEO : राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि राज्यात कधी लागू झाली?

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 05:42 PM IST | Updated On: Nov 5, 2019 05:42 PM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर : सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद चिघळत चालला आहे. 8 तारखेच्या आत सरकार स्थापन करावे लागणार आहे. राज्यात याआधीही राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. नेमकं ही प्रक्रिया काय असते?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी