• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडचिरोलीत नेमकं काय घडलं? पोलीस महासंचालकांची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : गडचिरोलीत नेमकं काय घडलं? पोलीस महासंचालकांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 05:26 PM IST | Updated On: May 1, 2019 05:26 PM IST

    मुंबई, 01 मे : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी महाराष्ट्र दिनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्फोटाबद्दल माहिती दिली. 15 पोलीस जवान आणि एका चालकाचा यात मृत्यू झाला, सर्वजण हे एका खासगी वाहनानं पोलीस चौकीवर जात होती, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी