• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांसोबत बैठकीत काय घडलं? अजितदादांनी केला खुलासा
  • VIDEO : शरद पवारांसोबत बैठकीत काय घडलं? अजितदादांनी केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 05:16 PM IST | Updated On: Sep 28, 2019 05:16 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजीनाट्यावर पडदा टाकला. शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय घडलं याचा खुलासाही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी