News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल
  • VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 06:55 PM IST | Updated On: Jul 22, 2019 06:55 PM IST

    अहमदनगर, 22 जुलै : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आता अहमदनगरमध्ये येऊन पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरेंनी युवक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या हजरजबाबीपणाचा प्रत्यय सर्वांना आला. यावेळी एका विद्यार्थ्यानं संवादावेळी आदित्य ठाकरेंना काका राज ठाकरेंकडून आपण कोणता धडा घेतला, असा प्रश्न विचारला. त्याला आदित्य ठाकरेंनीही तितकंच शिताफीनं उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी