• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सांगलीत तुरुंगाला पुराचा वेढा, 400 कैद्यांना हलवणार
  • VIDEO : सांगलीत तुरुंगाला पुराचा वेढा, 400 कैद्यांना हलवणार

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 05:30 PM IST | Updated On: Aug 7, 2019 05:30 PM IST

    सांगली, 07 ऑगस्ट : सांगलीच्या महापुराचा फटका आता जिल्हा कारागृहाला बसला आहे. याच कारागृहांमध्ये तब्बल चारशे कैदी आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी