S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विश्वास नांगरे पाटलांची नाशिकमध्ये एंट्री, पोलीस सहकऱ्यांनी असं केलं स्वागत
  • VIDEO : विश्वास नांगरे पाटलांची नाशिकमध्ये एंट्री, पोलीस सहकऱ्यांनी असं केलं स्वागत

    Published On: Mar 2, 2019 04:29 PM IST | Updated On: Mar 2, 2019 04:36 PM IST

    02 मार्च : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली. आज नांगरे पाटील यांनी नाशिक पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पुढील कार्यभाग हा नांगरे पाटील यांच्याकडे सोपवला. रवींद्र सिंगल यांची औरंगाबाद महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close