• होम
  • व्हिडिओ
  • ' पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल
  • ' पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 05:01 PM IST | Updated On: Jun 24, 2019 05:01 PM IST

    मुंबई, 24 जून : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर पीडब्ल्यूडी अधिकारी रीना द्विवेदी यांचा जलवा पाहण्यास मिळाला होता. गुगलवर अजूनही रीना द्विवेदी यांचं सर्वात जास्त सर्च करणाऱ्यांच्या यादीत नाव आहे. आधी त्यांचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर आता त्यांचा एक डान्सचा व्हिडिओ टिकटाॅकवर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये रीना यांची निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर ड्युटीवर हजर होत्या. त्यावेळचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी