• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : झिंगाट वऱ्हाडी मंडळाने पोलिसालाच केली बेदम मारहाण
  • VIDEO : झिंगाट वऱ्हाडी मंडळाने पोलिसालाच केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 06:19 PM IST | Updated On: May 18, 2019 06:19 PM IST

    उत्तर प्रदेश, 18 मे : उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात दारू पिऊन तर्राट झालेल्या वऱ्हाडच्या मंडळींनी पोलिसालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्न समारंभादरम्यान, गावात दोन गटात भांडणं झाली, ती सोडवण्यासाठी पोलीस गेले असता या लग्नातील वऱ्हाड्यांनी पोलिसालाच मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी