• होम
  • व्हिडिओ
  • घाटात जोरदार पावसात 'डेंजर ड्रायव्हिंग'चा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
  • घाटात जोरदार पावसात 'डेंजर ड्रायव्हिंग'चा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 06:55 PM IST | Updated On: Jul 30, 2019 06:55 PM IST

    स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई, 30 जुलै : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटामध्ये दरड कोसळण्याचा घटना वारंवार घडत आहे. घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशा पावसात गाडी चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ माळशेज घाटातला असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, न्यूज18 लोकमतने या व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी