• होम
  • व्हिडिओ
  • उधळलेल्या गायीचा तरुणावर हल्ला, पायांमध्ये पकडून केली कोंडी VIDEO VIRAL
  • उधळलेल्या गायीचा तरुणावर हल्ला, पायांमध्ये पकडून केली कोंडी VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 01:09 PM IST | Updated On: Oct 9, 2019 03:05 PM IST

    जूनागड, 09 ऑक्टोबर: मांगरोल परिसरात गायींमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गायीने तरुणावर हल्ला चढवला. तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले मात्र गायीने 4 पायांमध्ये तरुणाला पकडून ठेवल्यानं स्थानिकांचीही धांदल उडाली. या प्रकरणी युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी