Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • अंगावर शहारे आणणारी मृत्यूची भयंकर घटना LIVE VIDEO
  • अंगावर शहारे आणणारी मृत्यूची भयंकर घटना LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 07:03 PM IST | Updated On: Feb 19, 2019 07:03 PM IST

    19 फेब्रुवारी : तामिळनाडूमधील कांचीपुरम इथं एका अपघाताची थरारक घटना समोर आला आहे. भरधाव ट्रकने एका तरुणाला चिरडून बसला धडक दिली. त्यावेळी बसची वाट पाहात उभी असलेल्या महिली बस आणि ट्रकमध्ये सापडली. घडलेल्या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. लोकांनी ट्रकचालकाला ट्रकमागे घेण्यास सांगितलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या दुर्घटनेत महिलाचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.