S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल
  • 2 वर्षांच्या चिमुरडीवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, VIDEO व्हायरल

    Published On: Apr 20, 2019 06:24 PM IST | Updated On: Apr 20, 2019 06:24 PM IST

    गुजरात, 20 एप्रिल : अहमदाबादमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक 2 वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती, तेव्हा अचानक एक पिसाळलेला कुत्रा तिथे आला आणि त्याने या मुलीवर हल्ला केला. या कुत्र्याने मुलीच्या पायाला चावा घेतला. परंतु, तिथेच उभे असलेल्या लोकांनी या कुत्र्याला हुसकावून लावलं आणि मुलीची सुटका केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close