• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तावडेंनी केला महत्त्वाचा खुलासा
  • VIDEO : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तावडेंनी केला महत्त्वाचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 07:49 PM IST | Updated On: Jun 11, 2019 07:49 PM IST

    मुंबई, 11 जून : अकरावीच्या प्रवेशासाठी सीबीएसई आणि आसीएसई या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचेच गूण ग्राह्य धरले जावेत अशी मागणी राज्य सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यांनी आज हे स्पष्ट केलंय. यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी