• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लाकडी ठोकळ्याचा आधार घेऊन अशी हटवली UTV रेल्वे मशीन
  • VIDEO : लाकडी ठोकळ्याचा आधार घेऊन अशी हटवली UTV रेल्वे मशीन

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 06:12 PM IST | Updated On: May 14, 2019 06:12 PM IST

    रत्नागिरी, 14 मे : कोकणरेल्वेमार्गावर देखभाल करणारी UTV मशीन रुळावरून भोके गावाजवळ घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली होती. भोके गावाजवळ घसरलेल हे मशीन अर्धवट ट्रॅकवर आणून लाकडी ठोकळ्याच्या आधारे साईड ट्रॅकवर घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी