• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळावर उर्मिला यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळावर उर्मिला यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 07:29 PM IST | Updated On: Apr 15, 2019 07:29 PM IST

    15 एप्रिल : काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारसभेत मोठा गरादोळ पाहायला मिळाला. उर्मिलांचं भाषण सुरू असताना अचानक काही लोकांनी मोदी-मोदींच्या नावानं घोषणाबाजी सुरू केली. यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना मारहाण केली. दरम्यान, गदारोळ करणारे कार्यकर्ते भाजपचे नसल्याचा दावा भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टींनी केला. तर या सगळ्या राड्यानंतर आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी उर्मिला यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी