• होम
  • व्हिडिओ
  • याच ठिकाणी करण्यात आला Pulwama Attack, पाहा 15 दिवसानंतर ग्राऊंड रिपोर्ट
  • याच ठिकाणी करण्यात आला Pulwama Attack, पाहा 15 दिवसानंतर ग्राऊंड रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Mar 2, 2019 09:52 AM IST | Updated On: Mar 2, 2019 09:57 AM IST

    पुलवामा, 2 मार्च : भारत-पाकिस्तान मध्ये सध्या जी युद्धजन्य परीस्थिती निर्माण झाली आहे. त्याचं मुख्यकारण म्हणजे १४ फेब्रवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला. त्या घटनेनला आता 15 दिवस उलटून गेले असून, या दोन आठवड्यात इथे काय घडलं? इथल्या परिस्थितीत कोणता बदल झाला याचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी