• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ..ही तर इम्रान खानची गुगली, उज्ज्वल निकमांनी सांगितलं कारण...
  • VIDEO : ..ही तर इम्रान खानची गुगली, उज्ज्वल निकमांनी सांगितलं कारण...

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 06:30 PM IST | Updated On: Mar 1, 2019 07:03 PM IST

    01 मार्च : 'पाकिस्तानने आपले वायू दलाचे जवान अभिनंदन वर्तमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतात परतील. परंतु, पाकचे पंतप्रधान इ्म्रान खान यांची त्यामागे एक खेळी आहे. इम्रान खान यांनी गुगली टाकून आंतरराष्ट्रीय स्तरावर थोडी सहानुभुती मिळवली आहे, हे वेळीच ओळखून आपणही पुढेच पाऊल टाकले पाहिजे', असं विश्लेषण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी