• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एक्झिट पोलच्या संशयावर उद्धव ठाकरे म्हणतात...
  • VIDEO : एक्झिट पोलच्या संशयावर उद्धव ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 07:18 PM IST | Updated On: May 22, 2019 07:18 PM IST

    मुंबई, 22 मे : एक्झिट पोल हे काही ईव्हीएम मशीनमधून घेण्यात आले आहे का? असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. तसंच काही तास थांबा निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी