S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवारांना फक्त भाजपात घेऊ नका, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
  • VIDEO : पवारांना फक्त भाजपात घेऊ नका, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

    Published On: Mar 15, 2019 05:29 PM IST | Updated On: Mar 15, 2019 05:29 PM IST

    अमरावती इथं झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशावरुन राधाकृष्ण विखेंना टोला लगावला. टीका करायची असेल तर कुणावर करावी अशी पंचाईत झाली आहे. उद्या कुणावर टीका केली तर एक तर तो सेनेत नाहीतर भाजपात प्रवेश करतो. वडील एक बोलता, मुलगा दुसरा बोलतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच 'आता शरद पवारांवर टीका करायची की नाही असा प्रश्न पडला आहे. फक्त पवारांना भाजपात घेऊ नका', असं उद्धव यांनी म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close