• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आदित्य यांच्या उमेदवारीवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...
  • VIDEO : आदित्य यांच्या उमेदवारीवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 2, 2019 05:02 PM IST | Updated On: Oct 2, 2019 05:02 PM IST

    मुंबई, 02 ऑक्टोबर : ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केलं आहे. आदित्य माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करतोय, असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी