• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मानाचे पान!
  • VIDEO : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मानाचे पान!

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 05:40 PM IST | Updated On: May 25, 2019 05:52 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : आज नवी दिल्लीत एनडीएच्या नवीन खासदारांची बैठक होत आहे. सेंट्रल हॉलमध्ये एनडीएचे सर्व खासदार हजर आहे. या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close